my name is..: तू एक अतिशय चांगला, गुणी,
शहाणा मुलगा आहेस. तू
फोर्माल्समध्ये छान दिसतोस.
तू तुझ्या आजूबाजूच्या
माणसाची काळजी घेतोसे.
तू कितीही म्हन्तालास कि तू
दगड आहेस तरीही तू दगड
नाहीयेस.तुलाही भावना आहे, पण
तुझी भावना व्यक्त करण्याची
पद्धत जरा वेगळी आहे.
तुझा कस आहे तू वरून थोडासा
रूड आणि सेल्फिश वाटतोस, पण
तसा नाहीये, फक्त तुझ्या
मनापर्यंत सगळ्यांना पोहोचू
देत नाहीस एवढाच.......
स्वतःशी प्रामाणिक राहणं
महत्वाचा असता आणि तू आहेस.
स्वतःची काळजी घे आणि
आयुष्याची गणिते बाजूला
ठेवून जरा जगाकडे थोड्या
वेगळ्या नजरेने
बघ...................तर्कशुद्ध विचार
कधीतरी बाजूला ठेवून लहान
मुलासारखा वागून बघ खूप मजा
येते. बाकी सगळा
आयुष्याबद्दलचा विचार चालूच
राहणार आहे त्याला आता टाळता
येणार नाही पण म्हणून
प्रत्येक वेळेला ' मोठ्या
माणसासारखा ' वागायला
पाहिजे असा नाही....
स्वतःतला ' लहान मुल ' जप.
तुला कळलाच असेल मी कोण आहे
ते.... 12 April, 2011 reply
Share:)
Replies:
WhatisWrongWith.me: Can someone please help us translate this to English? :) 25 July, 2011 reply